HW News Marathi
व्हिडीओ

Raj Thackeray | एच डब्ल्यूच्या बातमीचा हवाला देत राज ठाकरेंनी केली मोदींची पोल खोल

गुडीपाडव्याच्या निमित्ताने काल म्हणजे शनिवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा शिवजी पार्क येथे मेळावा पार पडला. या मेळाव्यात राज ठाकरे यांनी आपल्या नेहमीच्याच ठाकरे शैलीत मोदी सरकार आणि त्यांच्या कारभारावर जोरदार हल्ला चढवला. त्यांनी मुद्रॉ, य़ोजना, डीजीटल गाव, नोटाबंदी, गौरक्षा यासारख्या अनेक मुद्दयांवरुन मोदी सरकारला चांगलेच धारेवर धरले. विशेष म्हणजे यावेळी राज ठाकरे यांनी मोदी सरकारच्या बहूचर्चीत मुद्रा योजनेवरही भाष्य केलं. यावेळी त्यांनी आमच्य़ा म्हणजेच एच डब्ल्यू न्युज च्या एका बातमीचा हवाला देत सांगितले की कशाप्रकारे मुद्रा योजनेमध्ये जनतेला लोन देण्याच्या नावावर पैसे उकळण्याचे काम एका प्रायवेट कंपनीकडून केले जातेय

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मराठयांनंतर OBCना धक्का ! राजकीय आरक्षण रद्द ! आरोप-प्रत्यारोप सुरु, दोष कोणाचा ?

News Desk

मृत्यू नंतरही ‘गौरी लंकेश’ न्यायाच्या प्रतीक्षेत

News Desk

NCP-Congress and BJP-Shivsena | राष्ट्रवादी- काँग्रेसचे नेते भाजप-सेनेला कसे चालतात ?

Arati More