HW Marathi
व्हिडीओ

Raj Thackeray | ‘राज’कारण


राज ठाकरे आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये काय करतील, कशी रणणीती आखतील याकडे नाही म्हटलं तरी. महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहेच. गेल्या अनेक निवडणुकांमध्ये राज ठाकरे यांना हार पत्करावी लागलीय. मात्र तरी त्यांच महाराष्ट्रातच्या राजकारणात महत्व कमी झालेल नाही हे लक्षात येतय. #RajThackeray #MNS #NCP #SharadPawar #Mumbai

Related posts

मराठा समाजाचे आमरण उपोषण

News Desk

शेतकऱ्यांच अनुदान रखडू नये याची काळजी घ्या

Atul Chavan

पहा… विसर्जना दरम्यान कशी बुडाली बोट

runali more