HW News Marathi
व्हिडीओ

Pankaja Munde यांचा Vijay Wadettiwar यांच्यावर पलटवार! सरकार पाडण्यासाठी देव पाण्यात ठेवले?

महाविकास आघाडी सरकार (mva government) आज पडणार, उद्या पडणार अशी विधानं वारंवार केली जात आहे. पण, ‘सरकार पडावे म्हणून आम्ही काही देव पाण्यात ठेवले नाही. सध्या पाण्यात तर शेती आहे, त्याच्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. देव पाण्यात घालून बसण्याची आवश्यकता नाही’ असं म्हणत भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (pankaja munde) यांनी काँग्रेसचे मंत्री विजय वडेट्टीवार (vijay wadettiwar) यांना प्रत्युत्तर दिले

#VijayWadettiwar #PankajaMunde #Beed #BJP #HwnewsMarathi #Maharashtra #MVA

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

धावत्या लोकलसमोर आत्महत्या करण्याऱ्या आईला मुलीने वाचवले

Atul Chavan

Satish Ukhe प्रकरणात मोठा गौप्यस्फोट!

News Desk

टिकटॉक स्टार समिर गायकवाडने आत्महत्या का केली ? नेमकं काय झाल ?

News Desk