HW News Marathi
व्हिडीओ

Raju Parulekar Show 01 | Oxygen ची Democracy

आपल्याला जगण्यासाठी पुरेसा ऑक्सिजन मिळाला नाही तर आपली प्रचंड घुसमट होते. मात्र, त्याच ऑक्सिजनला खरंतर आपण अगदी सहज गृहीत धरत असतो. तसंच काहीसं २०१४ नंतर आपल्या देशात एका वेगळ्या विचारसरणीचं सरकार आल्यावर झालंय. देशातील अभ्यासक-विश्लेषक-विचारवंत आणि सर्वसामान्यांनी आपल्या ‘प्रश्न विचारण्याचा हक्काला’ आणि आपल्या देशातील ‘लोकशाही’ला किती गृहीत धरलं होतं ते कालांतराने आपल्या लक्षात येऊ लागलं. याचविषयी सविस्तर विश्लेषण पाहा आज (७ ऑक्टोबर) ‘राजू परुळेकर शो’च्या पहिल्या एपिसोडमध्ये

#RajuParulekarShow #Oxygen #Democracy #IndianPolitics #IndianDemocracy #Politics
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

Girl Burnt Alive Wardha | …तर महिला घराबाहेर पडू शकणार नाही !

swarit

Sanjay Raut हे न्यायाधीश नाहीत – Prataprao Jadhao Slams Shivsena MP Sanjay Raut

Manasi Devkar

“मी फार वर्ष असले उद्योग केलेत” शरद पवारांनी का वाजवली नकारघंटा?

News Desk