HW News Marathi
व्हिडीओ

Raju Shetti | आघाडीत गेल्यामुळे नुकसान झालं असं वाटत नाही !

लोकसभा निवडणुकांध्ये कॉंग्रेस आणि कॉंग्रेसच्या मित्रपक्षांचाही देशासह महाराष्ट्रात दारुण पराभव झालाय. या पराभवाचा फटका स्वभीमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनाही बसलाय. हातकणंगले मतदार संघातुन राजु शेट्टी लोकसभेच्या मैदानात उतरले होते आपण जिंकुन येउ असा विश्वासही त्यांना वाटत होता मात्र येथुन शिवसेनेच्या धैर्यशील माने यांनी शेट्टींचा पराभव केला. तरी आघाडीसोबत गेल्याचा मला पश्चाताप किंवा दुख नसल्याचं त्यांनी म्हटलय.

#RajuShetti #Hatkanangle #RajuShetti #UPA #PrakashAmbedkar #dhairyashilmane #shivsena

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

५८ मोर्चे, ३७ मराठा तरुणांच्या आहुतीनंतर मराठयांना मिळाले आरक्षण

Atul Chavan

Raj Thackeray यांची भूमिका ही समाजामध्ये वाद निर्माण करणारी!- Ramdas Athawale

News Desk

Sushilkumar Shinde | काँग्रेस आणि राष्ट्रवादी थकलेत,भविष्यात एक होणार..सुशिलकुमार शिंदेंचे संकेत ..

swarit