HW News Marathi
व्हिडीओ

Raj Thackeray यांची भूमिका ही समाजामध्ये वाद निर्माण करणारी!- Ramdas Athawale

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी दादरमधील चैत्यभूमीवर अनुयायांची गर्दी झाली. यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे देखील चैत्यभूमीवर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आले होते. यावेळी रामदास आठवले यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या मशिदीवरील भोंग्यांविषयी सुद्धा भाष्य केले.

#RamdasAthawale #RajThackeray #MNS #RPI #AmbedkarJayanti #BabasahebAmbedkar #JaiBhim #Maharashtra #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Nitin Nandgaonkar Shivsena | आणि राज ठाकरेंच्या जागी बाळासाहेबांचा फोटो लागला..

Arati More

मुख्यमंत्री परतल्यानंतर ‘Matoshree’ वर कडेकोट Police बंदोबस्त!

News Desk

मशाल’ चिन्ह मिळाल्यानंतर खासदार Arvind Sawant यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

Seema Adhe