HW News Marathi
व्हिडीओ

राजकीय वैर मैत्रीत बदलणार ? सदाभाऊ खोत आणि राजू  शेट्टी एकत्र येण्याचे संकेत

राजकारणात कोणीही कोणाचा शत्रू नसतो, असं म्हणत सदाभाऊ खोत यांनी भाजपला सोडचिठ्ठी देण्याचे आणि राजू शेट्टी यांचा हात धरण्याचे संकेत दिले आहेत. सदाभाऊ खोत भाजपवर नाराज असल्याने राजकीय वर्तुळात अनेक उलट सुलट चर्चा रंगू लागल्या आहेत. मात्र, सदाभाऊ खोत आणि राजू शेट्टी यांचं राजकीय वैरही मोठं आहे. त्यामुळे हे आता मैत्रीत बदलणार का ? हे पाहणं येत्या काळात अत्यंत महत्त्वाचं आहे.
#SadabhauKhot #RajuShetti #Maharashtra #BJP #MahaVikasAghadi #ChandrakantPatil #SharadPawar #UddhavThackeray
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

OBC च्‍या आरक्षणाच्‍या मुद्यांवरून फडणवीस आणि भुजबळ आमने-सामने |

News Desk

“गर्व से कहो हम हिंदू है” Shivsena भवनासमोर पोस्टरबाजी करत MNS ने सेनेला डिवचलं

News Desk

Narendra Modi & Union Ministers | नरेंद्र मोदी व त्यांच्या मंत्र्यांनी केला ‘३९३ कोटींचा’ प्रवासखर्च

Atul Chavan