HW News Marathi
व्हिडीओ

Raju Shetti | मी घेतलेला अनुभव उदयनराजेंनाही घ्यायचा असेल !

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी भाजपचे नेते उदयनराजे भोसले यांच्या भाजप प्रवेशावर प्रतिक्रिया दिली आहे. खासदार राजू शेट्टी हे शनिवारी पुण्यात बोलत होते. यावेळी शेट्टी म्हणाले की, भारतीय जनता पार्टीसोबत राहून मी घेतलेला अनुभव छत्रपती उदयनराजे यांना सांगितला आहे. आता त्यांना अनुभव घ्यायचा असेल म्हणून ते भाजपात गेले असावेत, असे शेट्टी यावेळी म्हणाले.‘चार-पाच दिवसांपूर्वी मी छत्रपती उदयनराजेंची भेट घेतली होती. त्यावेळी भाजपमध्ये जात असल्यास धोके तपासून पाहा, असा सल्ला आपण त्यांना दिला होता’ असे यावेळी शेट्टी म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Raj Thackeray आणि Eknath Shinde यांच्या भेटीवर Sanjay Raut यांचा टोला

News Desk

Sushma Andhare म्हणजे राष्ट्रवादीने शिवसेनेत पाठवलेलं ‘पार्सल’ – Gulabrao Patil

Manasi Devkar

राज्यात पदवीधर निवडणुकीची जोरदार चर्चा, कशा होतात या निवडणुका? जाणून घ्या

News Desk