HW News Marathi
व्हिडीओ

राम मंदिर उभारणीसाठी सामना मधुन भाजपसंबधीत रामभक्तांवर टिकास्त्र

बाबरी मशीद पडून २५ वर्ष झाली आणि तेव्हा पासून आज पर्यंत राम भक्तांची फक्त फसवणूक होतेय. अशा शब्दात सामन्याच्या अग्रलेखातून भाजपासंबंधित राम भक्तांवर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे यांचा अयोध्या दौरा आज पासून सुरु होत असून त्याच पार्श्वभूमीवर आजचा अग्रलेख लिहिला गेला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Dhananjay Munde | …तर दीड डझन मंत्री काढायला हवे होते !

News Desk

Navratri 2022: नवशक्ती स्पेशल भाग 1, जगातील पहिली ‘सर्प मैत्रीण’

News Desk

“समर्थांशिवाय शिवाजी महाराजांना कोण विचारेल?”; Bhagatsingh Koshyari यांच्या विधानाने राज्यात संताप

News Desk