HW News Marathi
व्हिडीओ

Ramraje may join Shivsena | शरद पवारांना दुखवायचं नाही..पण ‘समझदारको इशारा काफी है’

राष्ट्रवादी सोडण्याची मनाची तयारी आहे, परंतु युतीच काय होतं हे पाहून निर्णय घेणार असे सुतोवाच रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले आहे. ते फलटणमध्ये कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. त्याआधी शरद पवार यांना या वयात सोडून जाण्याचा विचार करु शकत नाही, शरद पवारांना दुखावलं तर माझ्या आयुष्याचा शेवट चांगला होणार नाही पण शरद पवारांना दुखावलं नाही तर समोरच्या हजारों लोकांचं आयुष्य चांगलं होणार नाही, असेही ते म्हणाले. उदयनराजे यांचा भाजपप्रवेश निश्चित झाल्यानंतर रामराजे शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. #RamrajeNimbalkar #SharadPawar #Shivsena

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Prithviraj Chavan And Jaikumar Gore | जयकुमार गोरे यांच्या पक्षविरोधी भूमिकेला पृथ्वीराज चव्हाण यांची मुकसंमती ?

News Desk

मुंबई महापालिकेसाठी भाजप दंगल घडवेल, भास्कर जाधवांचा गंभीर आरोप

News Desk

Raju Waghmare Congress | भाजपकडून ‘सर्जिकल स्ट्राईक’ चा पुरेपूर वापर, निवडणूक आयोगाचे नियम पायदळी

Atul Chavan