HW News Marathi
व्हिडीओ

Ranajagjitsinha-Padamsinh Patil | ठरलं ! राणाजगजितसिंह पाटील भाजपमध्ये जाणार

राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जाणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उस्मानाबाद आणि कळंब विधानसभा मतदारसंघाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील आणि पदमसिंह पाटील यांनी आज उस्मानाबाद जिल्ह्यात ‘परिवार संवाद’ नावाने जाहीर सभा घेतली. ज्यामध्ये जनतेशी हितगुज करून राणाजगजितसिंह आपल्या पक्षांतरावर शिक्कामोर्तब करणार असल्याचे आता निश्चित मानला जात होते. त्याचप्रमाणे आता अखेर या परिवार संवाद सभेत राणाजगजितसिंह पाटील यांनी आपल्या भाजपप्रवेशाची जाहीर घोषणा केली आहे. नेमके काय म्हणाले राणाजगजितसिंह पाटील जाणून घेऊया

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

निकटवर्तीय आमदारांकडून Dhananjay Munde यांना घरचा आहेर!; बीडच्या कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर |

News Desk

“आम्ही एकत्र निवडणूक लढवू आणि मुंबई महानगरपालिकेवर भगवा फडकवू” – Devendra Fadnavis

News Desk

गौप्यस्फोट करा पण..फडणवीस आणि चंद्रकांत पाटलांवर शरद पवारांची टोलेबाजी!

News Desk