HW News Marathi
व्हिडीओ

Disha Salian ला Sachin Vaze च्या गाडीतून नेण्यात आलं?, राणेंच्या दाव्यामुळे खळबळ |

दिवंगत अभिनेता सुशांतसिंग राजपूत आणि त्याची एक्स-मॅनेजर दिशा सालियान यांच्या मृत्यू प्रकरणावरुन उडालेला गोंधळ काही केल्या शांत होताना दिसत नाहीये. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यानंतर आता त्यांचे सुपूत्र नितेश राणे यांनी दिशा सालियन मृत्यूप्रकरणात खळबळजनक आरोप केले आहेत. राज्य सरकारकडून आता दिशा सालियन प्रकरणावर पडदा टाकण्याचे प्रयत्न सुरु झाल्याचे नितेश राणे यांचे म्हणणे आहे. नितेश राणे यांनी ट्विटस करून दिशा सालियन हिच्या मृत्यू प्रकरणाविषयी अनेक खळबळजनक दावे केले आहेत.

#NiteshRane #DishaSalian #SachinVaze #SushantSinghRajput #NarayanRane #MalvaniPolice #KishoriPednekar #RupaliChakankar #ShivSena #NCP #BJP #WomensCommission #MurderCase #NiteshRaneTweet #BlackMercedes #RohanRoy #MumbaiMayor #CBI #StateGovernment #ThackerayGovernment #Politics #Maharashtra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Prakash Ambedkar VBA | राष्ट्रवादी काँग्रेस कधीही भाजपसोबत जाऊ शकते !

Gauri Tilekar

Terrorist attack | 2019 चा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला !

News Desk

MNS-Avinash Jadhav |मनसैनिकांनी केली मारहाण !

Arati More