HW News Marathi
व्हिडीओ

Rani Baug Mumbai | बारसिंगाच्या अंगावर जखमा, राणीबाग प्रशासनावर प्रश्नचिन्ह ?

मुंबईतील राणीबागेत दोन वर्षांपूर्वी झालेल्या पेंग्विनच्या मृत्यूनंतर राणीबागेच्या प्रशासनावर टीका झाली होती. त्यानंतर आता काही दीवसांपूर्वीच राणी बागेत बारसिंगाची जोडी आणण्यात आली आहे. मात्र या जोडीमधील एक बारसिंगाच्या अंगावर जखमा झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राणीबागेच्या प्रशासनावर प्रश्न चिन्ह उपस्थित होतायत. #ranibaugmumbai #JijamataUdyaan #Barasingha #swampdeer

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आमच्याकडेही मालमसाला आहे, लक्षात असू द्या ! मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना इशारा

News Desk

उद्धव ठाकरे राज्यपालांवर का चिडले ? हिंदुत्व आणि मंदीराबाबत वाद का झाला ?

News Desk

आता किरीट सोमय्या Narayan Rane यांच्या बंगल्यावर जाणार का?

News Desk