HW News Marathi
व्हिडीओ

Ranjitsinh Mohite-Patil | रणजितसिंह मोहिते-पाटील यांचं घड्याळ्यावरचं प्रेम !

नवीन घरे केल्या नंतर जुन्या घराची आठवण येणे साहजिक बाब असते. मात्र हि बाब राजकारणात हि तंतोतंत खरी ठरताना दिसते आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत काही दिवसांपूर्वी मुंबईत भाजपमध्ये प्रवेश केलेल्या रणजीतसिंहाच्या मनातून राष्ट्रवादीचे घड्याळ जात नसल्याचे चित्र सध्या माढा मतदारसंघात बघायला मिळाले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Raju Parulekar Show EP 06 | विवेकाचा धर्म | France Terror Attack | #Religion

News Desk

राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार ३० डिसेंबरला, ‘सामना’चे वृत्त

Gauri Tilekar

आधी Jaykumar Gore, आता Dhananjay Munde यांच्या कारला अपघात, बाल बाल बचावले!

News Desk