HW News Marathi
व्हिडीओ

Raosaheb Danve, Arjun Khotkar | हे नाटक नेमकं कशासाठी ?

गेल्या महिन्या दोन महिन्यांच्या काळात अर्जून खोतकर आणि रावसाहेब दानवे यांच्यामध्ये जे झालं, आधी वाद, एकमेकांना विरोध आणि मग मनोमिलन आणि मग खोतकरांच माघार घेणं.. हे सगळं नाटक होत का? असा सवाल आता उपस्थित होतोय कारण भाजप प्रदेशाध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेचे नेते अर्जून खोतकर यांच्याशी आधीच सेटलमेंट झाली होती असा गौप्यस्फोट केलाय. #Jalna #RaosahebDanve #ArjunKhotkar #BJP #Shivsena

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Sanjay Raut | आता महाराष्ट्रात ‘ऑपरेशन कमळ’ चालणार नाही !

Gauri Tilekar

काय आहे लोकांच्या मनात?, थोड्याच वेळात लागणार निकाल

News Desk

शरद पवार,उद्धव ठाकरेंची मराठी माणसाला साद,निवडणुकांची तयारी?

News Desk