June 26, 2019
HW Marathi
News Report

Ravikant Tupkar | मोदी सरकारला देशात राजवट लागू करायची आहे !


देशभरात लोकसभा निवडणुकांच जोरदार वारे वाहत आहे. मात्र यावेळी जर मोदी सरकार पुन्हा सत्तेत आलं तर ते देशात आपली राजवट लागू करतील असं वक्तव्य स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी व्यक्त केले आहे. युती सरकारकारवर टिका करतांना त्यांनी असही म्हटलय की हे सरकार शेतकरी विरोधी आहे. यांनी आपली आश्वासनं पाळली नाही. रविकांत तुपकर यांच्याशी बातचित केली आहे आमचे प्रतिनिधी शिवाजी मामनकर यांनी.

Related posts

अहमदनगरमध्ये जल्लोष करणाऱ्या कार्यकर्त्यांवर लाठीमार

News Desk

SEBC म्हणजे काय ?

News Desk

Pulwama Attack | आता पाकिस्तानला माफी नाही

News Desk