HW News Marathi
व्हिडीओ

धनंजय मुंडेंवर आरोप करणाऱ्या रेणु शर्माने भाजप,मनसे नेत्यांनाही ट्रॅप केलं! मोठा ट्विस्ट…

सामाजिक न्याय मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा नावाच्या महिलेने बलात्काराचे आरोप केले.. त्यानंतर राजकीय वातावरण चांगलच तापलं… विरोधी पक्ष असलेल्या भाजपने थेट धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली… असं सगळं असताना राष्ट्रवादी पक्ष या प्रकरणावर आपली भुमिका निर्णय देण्याच्या तयारीत असताना भाजपचे माजी आमदार कृष्णा हेगडे यांनीही रेणू शर्मा बद्दल मोठा गौप्यस्फोट केला…२०१० पासून मलाही रिलेशन मध्ये यायला दबाव आणत होती असं त्यांनी सांगितलं आणि खळबळ उडाली… आता त्यात आणखी काही लोकांची ही भर पडली आहे ज्यामध्ये धनंजय मुंडेचं नाही तर अनेकांना रेणु. शर्माने हनी ट्रॅप मध्ये अडकविण्याचा प्रयत्न केला असं बोललं जात आहे ,जाणून घेऊ काय आहे नेमकं

#DhananjayMunde #KrishnaHegde #ManishDhuri #NCP #BJP #MNS #RenuSharma

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नरेश म्हस्केंचा नाना पटोलेंवर पलटवार, म्हणाले….

News Desk

“लवकरच भाजपचे साडेतीन लोक तुरुंगात जातील”; Sanjay Raut यांचा घणाघात |

News Desk

TRP घोटाळा – फेक टीआरपी म्हणजे काय?कसा चालतो आकड्यांचा खेळ?

News Desk