HW News Marathi
व्हिडीओ

2 मिनिटात आरक्षणाचा प्रश्न सुटेल’; Jitendra Awhad यांनी केंद्राला दिला हा सल्ला

मला असं वाटतं स्वातंत्र्य नंतर लगेच सुरू झाला ३४१,३४२,३४३ कलमानुसार सविधना मधे बाबासाहेबांनी तो आणला .बाबासाहेबांच्या मनातली जी इच्छा होती इथला जो समाज आहे जास्त शोषित आहे जो भटका विमुक्त आहे. इथले खरे मागासवर्गीय आपण उगाच स्वतः ला इतर मागासवर्गीय म्हणतो .उत्तरेकडे दलीत म्हणजे अती पिछडे आणि ओबीसी म्हणजे इतर मागासवर्गीय म्हणजे बिछडे.दुर्दैवाने आपल्या इथे ५४ तक्के मागासलेला जो समाज आहे त्या समाजाला आपण मागासर्गीय आहोत हे म्हणून घ्यायला लाज वाटते .

#NCP #JitendraAwhad #OBC #SharadPawar #OBCreservation #AjitPawar #ChagganBhujbal #UddhavThackeray #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अजित दादा…आता तुमच्या स्टाईलने केंद्राकडून महाराष्ट्रासाठी पैसे घेऊन या !, रोहित पवारांचे आवाहन

News Desk

“TET प्रकरणात अब्दुल सत्तार यांची चौकशी करावी” – Chandrakant Khaire

News Desk

लोकसभेत Amol Kolhe यांचं पुन्हा एक दमदार भाषण! तालिका अध्यक्षही म्हणाले, “नावच अमोल”

News Desk