HW News Marathi
व्हिडीओ

MSRTC चं विलनिकरण नाहीच?; खुद्द Ajit Pawar यांच्या विधानाने कर्मचाऱ्यांना धक्का, भाजपही आक्रमक

गेल्या अनेक दिवसांपासून विलानीकरणाच्या मागणीसाठी राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. राज्यसरकारने यावर लवकरात लवकर तोडगा काढवा यासाठी गेल्या महिन्याभरापासून मागणी होत आहे.दरम्यान, सरकराने कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या मान्य करत आणि वेतनवाढ करत दिलासा देण्याचा प्रयत्न करून कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहण्याचे आवाहनही केले होते. मात्र, काल विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान सभागृहात एसटीच्या विलीनीकरणाच्या मागणीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सूचक वक्तव्य केले आहे. एसटी कामगाराचं शासनात विलिनीतरण शक्य नाही अशी स्पष्ट माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत बोलताना दिली. त्यानंतर अर्थातच एसटी कर्मचाऱ्यांमध्ये मोठा संताप व्यक्त केला जात आहे, ह्याच पार्श्वभूमीवर गेल्या अनेक दिवसांपासून आझाद मैदानात आंदोलन करणाऱ्या ST कर्मचाऱ्यांच्या भावना जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांनी

#AjitPawar #AnilParab #MSRTCEmployeesProtest #MSRTC #UddhavThackeray #Maharashtra #MaharashtraPolitics

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Mamata Banerjee यांच्या मुंबई दौऱ्याचे अर्थ काय? Sharad Pawar यांची साथ मिळणार?

News Desk

भोंग्यांसंदर्भात सर्वपक्षीय बैठकीत Raj Thackeray यांना गृहमंत्र्यांकडून आमंत्रण!

News Desk

शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्या बैठकीचे ‘३’राजकीय अर्थ !

News Desk