HW News Marathi
व्हिडीओ

मुख्यमंत्री परतल्यानंतर ‘Matoshree’ वर कडेकोट Police बंदोबस्त!

राज्यात सध्या विधान परिषदेच्या निकालानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे आमदारांना घेऊन गुवाहटी येथे आहेत. काल रात्री उशिरा मुख्यमंत्री ठाकरे हे वर्षा निवासस्थान सोडून मातोश्रीकडे रवाना झाले आहेत.

#EknathShinde #UddhavThackeray #Tweet #Politics #Varsha #Matoshree #BJP #Hindutva #Maharashtra CM #MaharashtraPolitics #Mumbai #Maharashtra

Related posts

ICMR ने मान्यता दिलेली पूल टेस्टिंग म्हणजे काय ?

swarit

“जो तरसते है वो सिर्फ गरजते है, बरसते नही” Sudhir Mungantiwar यांची Sanjay Raut यांच्यावर बोचरी टीका

News Desk

औरंगाबादच्या नामांतराचा मार्ग खडतर ? ‘संभाजीनगर’साठी शिवसेनेची लगबग पण काँग्रेसचा अडथळा

News Desk