HW News Marathi
व्हिडीओ

“मशिदींवर आहेत भोंगे, अन्…”, Ramdas Athawale यांचा कवितेतून MNSला टोला

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मशिंदीवर भोंग्यांवरून मनसेला टोला लगावला आहे. राज ठाकरे हे आमचे चांगले मित्र असून, त्यांनी संविधान विरोधी भूमिका घेऊ नये, असं त्यांनी म्हंटलं आहे. त्याचबरोबर मशिदीवरील भोंग्यांवर त्यांनी एक कविता देखील केली आहे.

#RamdasAthawale #MNS #RPI #RajThackeray #BJP #ShivSena #NCP #MVA #HanumanChalisa #Loudspeaker

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जाणून घ्या…VVPAT मशीन म्हणजे काय ?

Arati More

Coronavirus In Mumbai | कोरोनाच्या धास्तीने कुर्ला बंद !

swarit

“या उठावाचे शिल्पाकार Sanjay Raut”; Abdul Sattar यांचा गंबीर आरोप

News Desk