HW News Marathi
व्हिडीओ

“Wine विक्री भरकटलेल्या सरकारचा निर्णय!”; सत्ताधारी व विरोधक आमने-सामने

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत किराणा दुकानात आणि सुपरमार्केटमध्येही वाईन विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर भाजप नेत्यांनी मात्र महाविकास आघाडी सरकारवर टीकेची झोड उडवली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयावर विविध राजकीय नेत्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

#SanjayRaut #ShivSena #SuperMarket #Wine #Maharashtra #BJP #WineInSupermarket #WineShop #StateGovernment #ThackeraySarkar #ThackerayGovernment #Farmers #MaharashtraFarmers #Alcohol #Drinks #MaharashtraCabinet #WineSale #MahavikasAghadi #PravinDarekar #WineInStore #CMUddhavThackeray #DevendraFadnavis #KiranaStore #NawabMalik #NCP #MaharashtraPolitics #Politics #MaharashtraGovt #Winery #Vineyard #SaleinSupermarkets #WineCompanies #Wineries

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सोशल मीडिया केंद्र सरकारच्या दबावाखाली आहे! – Sanjay Raut

News Desk

राजकीय रोजगार हमीच्या मजूर कार्यकर्त्यावर न बोललेलं बरं : Sushma Adhare

News Desk

Vidhan Parishad निवडणुकीसंदर्भात अपक्ष आमदार Hitendra Thakur यांची प्रतिक्रिया!

News Desk