HW News Marathi
व्हिडीओ

पंकजा मुंडे बंडाचं निशाण फडकवणार? ‘या’ वृत्ताने खळबळ!

केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार (cabinet expansion) पार पाडल्यानंतर आता महाराष्ट्रात पुन्हा एकदा वेगवेगळ्या चर्चांनां सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातून (Maharashtra) कोण-कोण मंत्री होणार याबाबत बरीच चर्चा सुरु होती. सुरुवातीपासूनच नारायण राणे (Narayan Rane) आणि प्रीतम मुंडे (Pritam Munde) या दोन नावांची बरीच चर्चा होती. या दोन्ही नेत्यांना मंत्रिपद मिळणार असा विश्वास भाजपमधील (BJP) अनेक नेतेही म्हणत होते. यानुसार नारायण राणे यांची मंत्रिमंडळात वर्णी लागली. पण प्रीतम मुंडे यांचा शेवटच्या क्षणी पत्ता कट करण्यात आला.

#PankajaMunde #pritammunde #narendramodi #devendrafadnavis #bjp #delhi #maharashtra #ModiGovt #CabinetExpansion #CabinetReshuffle #ModiCabinet

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

श्रद्धा हत्याकांडावर संजय राऊतांचा संताप

News Desk

“प्रत्येक वेळी हे सरकार तोंडावर का आपटतं?” Chandrakant Patil ठाकरे सरकारवर निशाणा

News Desk

“मशिदींवर आहेत भोंगे, अन्…”, Ramdas Athawale यांचा कवितेतून MNSला टोला

News Desk