HW News Marathi
व्हिडीओ

‘नवनित राणांनी खासदारकी सोडून अभिनयात जावं’चाकणकर असं का म्हणाल्या?

खासदार नवनीत राणा यांनी खोटं जातीचं प्रमाणपत्र दाखल केल्यामुळे हायकोर्टाने त्यांना धक्का दिला आहे. इतकंच नाही तर खासदार नवनीत राणा यांना कोर्टाने दोन लाखांचा दंड ठोठावला आहे. नवनीत राणा या 2019 साली अमरावती मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेल्या होत्या. या निवडणुकीत त्यांनी शिवसेनेच्या आनंदराव अडसूळ यांचा पराभव केला होता. तर आता याच प्रकरणावरुन राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी नवनीत राणांना चांगलंच सुनावलं आहे.. इतकंच नाही तर पुन्हा अभिनय क्षेत्रात जाण्यास सांगितलं आहे… काय आहे प्रकरण पाहूयात….

#navneetrana #rupalichakankar #mp #ncp #amravati #maharashtra #loksabha

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“सत्तेमुळे ‘ते’ मदमस्त झालेत”; खंद्या समर्थकांकडून बीडमध्ये राष्ट्रवादीला जबर धक्का

News Desk

Sayaji Shinde | जन्मापासून मृत्यूपर्यंत झाड आपल्याला सांभाळत असतं…

swarit

ब्रेकिंग बातमी- सचिन वाझे यांचं पोलीस दलातून निलंबन!

News Desk