HW News Marathi
व्हिडीओ

Sachin Ahir | माझ्यावर पक्ष वाढवण्याची जबाबदारी ..

आम्हाला पक्ष फोडायचा नाहीये, तर शिवसेना वाढवायची आहे, शिवसेना वाढवण्याचे काम मी करेन, दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणारा मी कार्यकर्ता आहे,राजकारणात काही निर्णय घ्यावे लागतात अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी सोडून शिवसेने प्रवेश केलेल्या सचिन अहिर यांनी एचडब्ल्यू मराठीशी बोलताना दिली आहे. #SachinAhir #HWmarathi #Shivsena #NCP

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीनंतर ShivSena ची कोंडी?,आज कोर्टात काय घडलं?

Manasi Devkar

फाटली म्हणून माघार घेतली!; ShivSena ने राणांना डिवचलं

News Desk

सीमेवरील मुस्लिमांच्या वाढत्या लोकसंख्येवर सक्तीचे कुटुंब नियोजन

News Desk