HW News Marathi
व्हिडीओ

sachin sawant, congress| मालिकांमधूनही योजनांचा प्रचार, निर्माते कलाकारांसह भाजपवर गुन्हा दाखल करा !

काँग्रेसने भाजपविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. आचारसंहितेचा भंग झाल्याचे सांगत कॉंग्रेसने ही तक्रार दाखल केली आहे. नूकतेच नमो टिव्ही वरुन वाद निर्माण झाला असतांनाचं आता मोदी सरकारच्या योजनांची जाहीरात विविध टिव्ही मालिकांमधून करण्यात येत असल्याचे दीसुन आले आहे. यावरच कॉंग्रेसने आक्षेप घेतला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यपालांकडे कंगनाला भेटायला वेळ, पण शेतकऱ्यांना भेटायला नाही : शरद पवार

News Desk

“आपण BJP ला उत्तर द्यायचंय”; Nawab Malik यांनी कार्यकर्त्यांना दिला विश्वास

News Desk

ST विलीनीकरण शक्य नाही!, माझं कर्मचाऱ्यांना आवाहन आहे की… – Anil Parab | Shivsena

News Desk