HW News Marathi
व्हिडीओ

काँग्रेसशिवाय राजकारणाला पूर्णत्वच नाही ! | सचिन सावंत

नाना पटोले यांनी शुक्रवारी (१२ फेब्रुवारी) महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला असून महाराष्ट्र काँग्रेसमध्ये नवचैतन्य संचारले आहे. नाना पटोले यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पक्षाकडून शक्तीप्रदर्शन करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर आणि अन्य अनेक मुद्दे घेऊन आम्ही महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते सचिन सावंत यांच्याशी बातचीत केलीये. पाहूया #SachinSawant #NanaPatole #MahaCongress #Maharashtra #Congress #BalasahebThorat

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आपल्याविरोधात बोलला म्हणजे तो आपला शत्रू’ अशी BJP लॉन्ड्री पक्षाची संस्कृती – Supriya Sule

News Desk

Jalgaon जिल्हा दूध संघातील चोरीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यास पोलीस घाबरत आहेत! -Jayant Patil

News Desk

सिंधुदुर्गातील पठ्ठ्याने पक्ष्यांच्या पिसांवर साकारले शिवराय!

News Desk