HW News Marathi
व्हिडीओ

“चप्पा चप्पा गुंज उठेगा इंकलाब के नारोंसे”; Nawab Malik यांच्या अटकेनंतर बहिणीची प्रतिक्रिया |

महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांना मनी लॉन्ड्रिंग फंड प्रकरणी काल अटक केली आहे. न्यायालयाने नवाब मलिक यांना चौकशीसाठी ईडी कोठडी दिली आहे आहे. याच पार्श्वभूमीवर आज (२४ फेब्रुवारी) नवाब मलिक यांचे कुटुंबीय दहा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घरून ईडी कार्यालयाकडे रवाना झाले आहे. यावेळी मलिक यांची बहीण नगरसेविका डॉक्टर सईदा खान या देखील उपस्थित होत्या.

#NawabMalik #SaidaKhan #EDArrest #ED #SharadPawar #NCP #JayantPatil #SupriyaSule #SanjayRaut #NawabMalikSister #NawabMalikFamily

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Prakash Aambedkar | विधानसभेला वंचित आघाडी गॅसवर..!

Arati More

Mumbai Rains | पहिल्याच पावसात मुंबईला लागला ब्रेक

News Desk

“काहीही बोला, पण आई-वडिलांवर जाऊ नका”; लोकसभेत Supriya Sule संतापल्या

News Desk