HW Marathi
व्हिडीओ

Sambhaji Raje | खा.संभाजी महाराजांनी जाणून घेतली मराठा विद्यार्थ्यांची व्यथा

;

वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेश प्रक्रीयेत प्रवेश रद्द करण्यात आल्यामूळे गेल्या ९ दिवसापासून मराठा समाजातील विद्यार्थी आझाद मैदानावर आंदोलन करतायत. राज्य सरकारकडून य़ा विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची दखल घेण्यात आली आणि प्रवेश प्रक्रियेला २५ मे पर्यंत मुदतवाढही देण्यात आली. मात्र तरीही या विद्यार्थ्यांनी आपले आंदोलन सुरुच ठेवले आहे. प्रवेश निश्चित होइस्तोवर हे आंदोलन सुरुच राहणार असल्याच या विद्यार्थ्यांनी सांगितल आहे. या आंदोलनादरम्यान या विद्यार्थ्यांची अनेक राजकीय मंडळींनी सुद्धा भेट घेतली तर आज भाजपचे खासदार संभाजी महाराज यांनी सुद्धा आजाद मैदानात जाउन विद्यार्थ्यांची व्यथा ऐकून घेतलीं. #SambhajiRaje #marathareservation #medicalseatreservation #medicalstudent #SupremeCourt

Related posts

दुष्काळावर शिक्षकी उपाय

मानसी जाधव

Vinod Tawde | छात्र भारतीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षणमंत्र्यांना दाखवले काळे झेंडे

News Desk

EVM, Dhananjay Shinde | मुंबईत १२ जूनला ईव्हीएम विरोधात राष्ट्रीय परिषद

News Desk