HW News Marathi
व्हिडीओ

खडसेंना संभाजीराजेंकडून शुभेच्छा तर शेतकऱ्यांसाठी संभाजीराजे ठोठावणार केंद्राचं दारं !

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी शेतकऱ्यांसाठी आपण हवी ती मदत करणार असल्याचे म्हटलं आहे.फडणवीस आणि मुख्यमंत्र्यांमध्ये चाललेला हा कलगीतुरा चालू आहे तो योग्य नाही. शेतकऱ्यांना मदत मिळणं गरजेचे आहे. राजकारणाच्या पलिकडे शेतकरी आहे तो आपला अन्नदानाचे आहे.राज्याने जर प्रस्ताव मांडला तर पुढे मी लक्ष नक्कीच देऊ शकतो तसेच एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाबद्दल बोलताना ते म्हणाले की, “मी राष्ट्रपती नियुक्त खासदार असून या ४ वर्षात कोणतेही राजकीय वक्तव्य केले नाही. खडसे मोठे नेते आहेत. आणि माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत.”
#EknathKhadse #SambhajirajeChhatrapati #BJP #DevendraFadanvis #NCP #Farmers
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Swabhimani Shetkari Sanghatna चे आमदार Devendra Bhuyar यांना नडला जुना वाद !

News Desk

नारायण राणे आणि प्रीतम मुंडेंची लागणार केंद्रात वर्णी! ‘ही’ आहेत मोठी कारणे

News Desk

सिध्दू देशाचे पंतप्रधान झाले तर भारत-पाक संबंध सुधारणार ! इम्रान खान

Atul Chavan