HW News Marathi
व्हिडीओ

टॅक्स न भरता ‘हे’ लोकं महाराष्ट्रात गाड्या चालवतात!; MNS च्या Sanjay Naik यांचा संताप

मंगळवारी रात्री मनसे वाहतूक सेनेकडून ipl च्या बसची तोडफोड करण्यात आलेली. Ipl च्या खेळाडूंची ज्या वाहनाने वाहतूक करण्यात येते तीच बस मनसेने फोडली होती. तसेच त्या बसवर “मनसे दणका” असे पोस्टर्स लावण्यात आले होते. मात्र याचं कारण काय होतं ते थेट मनसे वाहतूक सेना अध्यक्ष संजय नाईक यांनी hw मराठीशी बातचीत करताना सांगितलं आहे.

#MNS #IPL2022 #IPLBus #SanjayNaik #RajThackeray #UP #Hariyana #Delhi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Eknath Khadse | मी शरद पवार अन् मुख्यमंत्र्यांना भेटणार पण…!

Gauri Tilekar

फॉक्सकॉन गुजरातला आणि पॉपकॉन…’, Jitendra Awhad सभागृहात आक्रमक

News Desk

पुण्याहून आले आणि १४ दिवस शेतातच क्वारंटाईन झाले ! | Baramati | Corona Virus | Quarantine

Gauri Tilekar