HW News Marathi
व्हिडीओ

राज्यपाल Koshyari आणि Thackeray सरकारमधील संघर्षाचे सत्र संपेना!; नेमकी अडचण काय?

गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेला विधानसभा अध्यक्षपदाचा मुद्दा चालू अधिवेशनातही रखडणारच असल्याचं म्हटलं जात आहे. कारण, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विधानसभा अध्यक्ष निवडणुकीबाबतचा राज्य सरकारचा प्रस्ताव फेटाळून लावला आहे. हे प्रकरण सुप्रीम कोर्टात असल्यामुळे निवडणुकीची तारीख जाहीर करु शकत नसल्याचं राज्यपालांनी सांगितलं आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा राज्यात राज्यपाल विरुद्ध महाविकास आघाडी सरकार असा संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता आहे.याचनिमित्ताने आतापर्यंत राज्यपाल आणि ठाकरे यांच्यात झडलेल्या वादांवर एक नजर टाकूया.पण त्याआधी आताच्या ताज्या वादावर एक नजर टाकूया

#BhagatSinghKoshyari #UddhavThackeray #MaharashtraAssembly #DevendraFadnavis #ChandrakantPatil #BJP #Shivsena #Maharashtra #Governor

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

घनगर आरक्षणावरुन सुप्रिया सुळेंचे फडणवीस सरकारवर टीकास्त्र

News Desk

जर महाराष्ट्रातल्या महिला संतापल्या तर…! मनीषा कायंदे यांचा अब्दुल सत्तारांना इशारा

News Desk

“कुणीही सत्तेत या, कुणीही विरोधात बसा पण…”, राज्यातील परिस्थितीवर Sambhaji Raje यांची प्रतिक्रिया

News Desk