HW Marathi
व्हिडीओ

‘मांडीखाली दाबलेले आमदार मोकळे करा’ पवारांनंतर संजय राऊतांचा राज्यपालांवर निशाणा !

“आमचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) हे करुणेचा सागर आहेत. करुणा भावनेने त्यांना कायदा आणि घटनेवर करुणा दाखवावी. राज्यपालांनी त्यांच्या मांडीखाली दाबून ठेवलेले 12 राज्यपाल नियुक्त सदस्य मोकळे करावेत,” असा टोला शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी लगावला .

#SanjayRaut #Ajitpawar #BhagatSinghKoshyari #BJP #DevendraFadnavis #MahaVikasaaghadi #Shivsena #congress #sharadpawar

Related posts

Dhananjay Munde NCP | आता परळीत डोनाल्ड ट्रम जरी आले तरी विजय माझाच !

Gauri Tilekar

Chagan Bhujbal attacks modi | छगन भुजबळ यांचा मोदींवर प्रहार..!

News Desk

World Health Day | यंदाचा जागतिक आरोग्य दिवस नर्सेस आणि वैद्यकिय कर्मचाऱ्यांना समर्पित !

rasika shinde