HW News Marathi
व्हिडीओ

Sanjay Raut And Sharad Pawar Vs Modi-Shah | शरद पवार दिल्लीसमोर झुकले नाहीत, शिवसेनाही झुकणार नाही..

भाजपा आणि शिवसेनेत कोणीही मध्यस्थी करण्याची गरज नाही असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या मागणीवर उद्धव ठाकरे ठाम आहेत. जर राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली तर तर हा महाराष्ट्रावर झालेला अन्याय होईल असंही संजय राऊत यांनी स्पष्ट केलं. नितीन गडकरी शिष्टाई करणार का? असं विचारलं असता, मुख्यमंत्रीपदाचं लेखी पत्र घेऊन नितीन गडकरी येणार असतील तर माध्यमांचा निरोप मी उद्धव ठाकरेंना देतो असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.महाराष्ट्रात कर्नाटकप्रमाणे घोडेबाजार होईल का? असं जर माध्यमांना वाटत असेल तर महाराष्ट्रात पारदर्शकता शिल्लक नाही असंच म्हणावं लागेल असंही राऊत यांनी स्पष्ट केलं. महाराष्ट्र कधीही कोणाही समोर झुकणार नाही. शरद पवार जसे कोणाही समोर झुकले नाहीत तसंच उद्धव ठाकरेही कोणाही समोर झुकणार नाहीत असंही संजय राऊत म्हटले आहेत.. #SanjayRaut #Shivsena #SharadPawar #MaharashtrapoliticalCrisis #DevendraFadnavis #BJP #NCP

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“TET घोटाळ्यात माझा संबंध असेल तर कारवाई करावी”- Abdul Sattar

News Desk

पांगरे गावात केसाच्या शेंडीच्या सहाय्याने बैल गाड्या ओढण्याची भरते यात्रा

News Desk

साताऱ्यात तणाव! छत्रपती संभाजी महाराज मार्गाचा बॅनर फाडला, उदयनराजेंनी केलं होतं उद्घाटन

News Desk