HW News Marathi
व्हिडीओ

Sanjay Raut | डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत राज्यात शिवसेनेचे सरकार स्थापन होईल !

डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत राज्यात शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली एक लोकप्रिया सरकार स्थापन होईल,” असा दावा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. राऊत पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात सध्या राष्ट्रपती राजवट लागू आहे. त्यामुळे काही कायदेशीर बाबीही लक्षात घ्याव्या लागतात. परंतु जेव्हा राज्यपालांकडे आम्ही बहुमताचा आकडा सिद्ध करू त्यावेळी ते आम्हाला सराकर स्थापन करण्यासाठी निमंत्रण देतील. ही एक प्रक्रिया आहे. याआधीही देशात असे झालेले आहे. जेव्हा एखाद्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली जाते. त्यावेळी सरकार स्थापनेसाठी याच प्रक्रियेतून सर्वांना जावे लागते, अशी माहिती यावेळी राऊतांनी दिली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुण्यात तब्बल १५० जण सेक्सटॅार्शनच्या जाळ्यात कसे अडकले?

News Desk

धमकीचे पत्र आल्यानंतर Kishori Pednekar यांची पहिली प्रतिक्रिया

News Desk

ओवेसींना निजामांसारख हकलून लावणार…योगी

News Desk