HW News Marathi
व्हिडीओ

‘खलनायकही ताकदीचा असावा लागतो’ राऊतांकडून फडणवीसांचं कौतुक !

राज्यातील महाविकासआघाडीचा महासिनेमा 2024 पर्यंत नक्की चालेल. भाजपने पुढील साडेतीन वर्षे विरोधी पक्षाची भूमिका आतासारखीच उत्तमपणे पार पाडत राहावी, असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केले. कोणत्याही सिनेमात नायकासोबत तितकाच खंदा खलनायकही लागतो. त्यांच्यामुळेही सिनेमा जोरात चालतो. महाविकासआघाडीच्या सिनेमात देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार त्यांची पात्रं उत्तमपणे वठवत आहेत, असे संजय राऊत यांनी म्हटले. (Shivsena leader Sanjay Raut slams BJP)

#SanjayRaut #DevendraFadnavis #UddhavThackeray #MahaVikasAaghadi #SudhirMungantiwar #BJP #Shivsena #Maharashtra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘टिपू सुलतान’वरून मुंबईत गोंधळ!; बजरंग दल, विहिंपसह BJP प्रचंड आक्रमक

News Desk

“आजही दिल्लीने इथले लोक फितूर केले पण…”; Sanjay Raut यांचा पुन्हा BJP वर निशाणा |

News Desk

उपमुख्यमंत्री साहेब, गोलमाल उत्तर देऊ नका, आमदार Suhas Kande आक्रमक

News Desk