HW News Marathi
व्हिडीओ

Sanjay Raut यांचं मोठं विधान! BJP सोबत कधीच कटूता नव्हती…

भाजप सोबतच्या आमच्या नात्यात कधीच कटुता आली नाही. कधी येणार नाही. आमच्यातील बंधन हे हिंदुत्वाचं बंधन आहे, असं विधान संजय राऊत यांनी केलं आहे. त्यामुळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. राऊत यांनी डॅमेज कंट्रोलचा भाग म्हणूनच हे विधान केल्याचा कयासही वर्तवला जात आहे

#SanjayRaut #Shivsena #UddhavThackeray #BJPMaharashtra #Hindutva #maharashtrapolitics

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्य सरकारकडून रेल्वे सुरु करण्याबाबत रेल्वे मंत्रालयाला प्रस्ताव नाही

News Desk

मोदींच्या मंत्रिमंडळात दानवेंना लागली लॅाटरी तर आठवलेंचं नशिब फळफळलं!

News Desk

Congress And VBA | वंचितला कॉंग्रेससोबत नांदायचं नाही – विजय वडेट्टीवार

News Desk