HW News Marathi
व्हिडीओ

12 सदस्य तालिबानी किंवा गुंड नाहीत, Bhagatsingh Koshyari यांच्यावर दबाव असेल तर सांगावं

राज्यपालांच्या या भेटीनंतर त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितलं.या भेटीनंतर राज्यपालांनी त्यांचा निर्णय कृतीतून दाखवावा. तिथले हसरे फोटो प्रसिद्ध झाल्यानं वातावरण प्रसन्न होतं असं वाटतंय. त्यामुळे येत्या काळात राज्यपाल १२ आमदारांचा निर्णय निकाली लावतील, असं वाटतंय” अस देखील शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले.राज्यापालांवर दबाव असेल तर त्यांनी सांगावं असं सांगत ते म्हणाले, “ते दबावामुळे निर्णय घेत असतील तर त्यांनी ते देखील जाहीरपणे सांगावं. राजभवन आणि सरकारमध्ये आतापर्यंत संघर्ष झाल्याचा इतिहास नाही. आणि तो जर होत असेल तर तो का होतो याचा विचार राजभवनाने करायला हवा.

#SanjayRaut #UddhavThackeray #BhagatsinghKoshyari #AjitPawar #MahavikasAghadi #Hwnewsmarathi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Nirbhaya हत्याकांडाची Maharashtra मध्ये पुनरावृत्ती! अखेर मृत्यूशी झुंज हरली…

News Desk

Telecom Company च्या ‘खड्डा फी’ रक्कमेतून केले रस्ते चकाचक; माजी नगरसेवककाची कमाल

News Desk

आरटीआयचा परिणाम, विधानसभेमध्ये भरले रिक्त पद

Atul Chavan