HW News Marathi
व्हिडीओ

“नेमकी आताच वाचा गेली काय ?”, राऊतांचा कंगनावर पुन्हा निशाणा

उत्तर प्रदेशमधील हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणावर खुद्द पंतप्रधान मोदींचे मौन का ?असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. त्याचप्रमाणे, “आता वाचा गेली काय?”, असे म्हणत अभिनेत्री कंगना राणावतवर देखील संजय राऊतांनी निशाणा साधला आहे. त्याचप्रमाणे, देशातील प्रमुख दलित नेत्यांनाही संजय राऊतांनी सल्ला दिला आहे. दरम्यान, हाथरसमधील स्थिती दिवसेंदिवस भीषण होत असून संपूर्ण देशभरातून याविषयी संताप व्यक्त केला जात आहे.

#SanjayRaut #HathrasHorror #NarendraModi #KanganaRanaut #HathrasCase #UPPolice

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“सत्तेपासून पैसा आणि पैश्यापासून पुन्हा सत्ता हे भाजपचे चक्र” – Nana Patole

News Desk

Jayant Patil NCP | राष्ट्रवादी या विधानसभेत पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरेल !

Gauri Tilekar

“शिवसेनेला आई मानता मग…”; Sanjay Gaikwad यांची पुन्हा जीभ घसरली

News Desk