HW News Marathi
व्हिडीओ

Sambhajiraje Chhatrapati यांच्यासाठी Sanjay Raut राज्यसभेत मंत्र्यांशी,सभापतींशी भिडले!

‘राजें‘साठी राऊत भिडले ! छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांना राज्यसभेत मराठा आरक्षणावर बोलण्याची संधी द्यावी, म्हणून संजय राऊत यांनी सभागृहात केंद्रीय मंत्र्यांशी हुज्जत घातली अन् सभापतींशीही भिडले.सभापतींनी लगेच राऊतांची मागणी मान्य करून संभाजी राजेंना बोलण्याची संधी दिली.

#SambhajirajeChhatrapati #SanjayRaut #RajyaSabha #MarathaReservation #Shivsena #Parliament #Maharashtra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Ravindra Kharat BJP | भुसावळमध्ये अज्ञातांच्या हल्ल्यात भाजप नगरसेवकाचा मृत्यू

Gauri Tilekar

Madha- Ranjitsinh Naik-Nimbalkar | रणजितसिंह नाईक-निंबाळकर आहेत कोण ?

News Desk

NCP Parth Pawar |मावळमधून पार्थ पवार तर शिरूरमधून अमोल कोल्हे !

Arati More