HW News Marathi
व्हिडीओ

Sanjay Raut Vs Maratha Kranti Morcha | संजय राऊतांना ठोकुन काढु,मराठा क्रांती मोर्चाचा इशारा

खासदार संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ उदयनराजेंच्या समर्थकांनी गुरुवारी थेट सातारा बंदचे आवाहन करत सातारा बंद ठेवला. तर दुसरीकडे मराठा क्रांती ठोक मोर्चानेसुद्धा या घटनेचा निषेध करत संजय राऊत यांच्याकडून माफीची मागणी केली आहे. संजय राऊतांनी माफी मागितली नाही तर संजय राऊतांना आम्ही ठोकुन काढु असा थेट इशारा त्यांनी राऊतांना दिला आहे. #SanjayRaut #Shivsena #MarathaKrantiMorcha #BJP #UdayanrajeBholse #Satara #Pune

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Abdul Sattar Shivsena | शिवसेना राष्ट्रपती राज्यवटीसाठी तयार आहे..अब्दुल सत्तारांचा दावा !

Arati More

त्यांच ते रात्रीचं ट्विट होत…आमदार संजय शिरसाट यांना अंबादास दानवे यांचा टोला

News Desk

स्वबळाचा नारा भोवणार? नाना पटोलेंवर पक्षश्रेष्ठींची नाराजी! दिल्लीवारीत काय होणार?

News Desk