HW News Marathi
व्हिडीओ

Yogi Adityanath पुन्हा तोंडावर पडले,Uttar Pradesh मधल्या या गुन्हेगारी विष्वातली आकडेवारी बघाच!

निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली असून उत्तर प्रदेश आपल्याच हाती कायम ठेवण्यासाठी भाजपानं ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील गुन्हेगारीचं प्रमाण कमी झाल्याचा दावा केला होता. मात्र, नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या ताज्या अहवालानुसार हे प्रमाण कमी झालेलं नसून वाढलं असल्याचं समोर आलं आहे

#UttarPradesh #YogiAdityanath #BJPUP #Modi #CrimeRate #2021 #UPElections #BJP #UP #UPElections2022

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“ED आता स्वस्त झाली, त्याला घाबरणं बंद करा” Nana Patole का म्हणाले असतील असं?

News Desk

EWS आरक्षणाच्या निकालानंतर गुणरत्न सदावर्ते यांची प्रतिक्रिया

News Desk

“रोहिणी खडसे आल्या, तुम्हीही राष्ट्रवादीत या”- Amol Mitkari

News Desk