HW News Marathi
व्हिडीओ

‘सातारच्या गादीचा अपमान सहन करणार नाही’ उदयनराजेंच्या समर्थनार्थ शंभूराजे मैदानात !

छत्रपती शिवाजी महाराजांचे १३ वे वंशज आणि खासदार उदयनराजे भोसले यांना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी ‘बिनडोक’ म्हटल्यानंतर संतापाची लाट उसळली आहे. त्यांच्या या वक्तव्यावर शिवसेनेचे नेते आणि गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रकाश आंबेडकरांनी केलेले वक्तव्य नींदनीय आहे. त्याची जितकी नींदा करावी तितकी कमी आहे. छत्रपतींच्या घराण्याला आणि गादीला महाराष्ट्रातली जनता वंदन करत आहे. त्यामुळे हे वक्तव्य चुकीचे आहे असे म्हणतं उदयनराजेंच्या समर्थनार्थ शिवसेना नेते मैदानात उतरले आहेत.

#UdayanrajeBhosle #ShambhurajDesai #PrakashAmbedkar #Bjp #Shivsena #Rajyasabha #satara #MahavikasAghadi #NCP #UddhavThackeray

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Matoshree चे दार उघडल्यास Uddhav Thackeray यांच्याकडे जाऊ; Sanjay Rathod यांची प्रतिक्रिया

Manasi Devkar

Pulwama attack | लष्कराकडून दहशतवाद्यांचा खात्मा!

News Desk

“राणे कुटुंबाला सरकारचं अभय, म्हणून…”, धमकीच्या व्हिडिओवर Kishori Pednekar यांचा टोला

News Desk