HW News Marathi
व्हिडीओ

शरद पवारांनाही IT ची नोटीस, महाविकासआघाडीला अडचणीत आणण्याचा प्रयत्न ? | #Sharad Pawar | #IT

 

निवडणूक आयोगाकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्राची फेरपडताळणी होणार असल्याचे वृत्त काहीच दिवसांपूर्वी समोर आले होते. त्यानंतर, आज (२२ सप्टेंबर) शरद पवारांनाही Income Tax ची नोटीस आल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री आदित्य ठाकरे आणि खासदार सुप्रिया सुळे यांना निवडणूक प्रतिज्ञाबाबत IT नोटीस पाठविणार असून आपल्याही मलाही नोटीस आली आहे. त्याचे उत्तर देणे भाग आहे. जर उत्तर दिले नाही तर दररोज १० हजार रुपये दंड आहे, असे शरद पवारांनी सांगितले/ “संपूर्ण देशात इतके सदस्य असताना आमच्यावर विशेष प्रेम आहे याचा आनंद आहे”, अशी मिश्किल टिपणीसुद्धा यावेळी पवारांनी केली आहे.

#SharadPawar #IT #UddhavThackeray #MVA #SupriyaSule #AadityaThackeray #MahaVikasAghadi #IncomeTax #ElectionCommission #ModiGovernment #BJP
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Chandrakant Patil यांनां नाही,पण Vikhe Patil आणि HarshwardhanPatil यांना मिळाली Amit Shah यांची भेट!

News Desk

Jammu Kashmir | तब्बल १४ दिवसानंतर जम्मू-काश्मीरमधील शाळा पुन्हा सुरु

Gauri Tilekar

पिकाला शासनाची साथ नाहीच! Buldhana मधून ‘हा’ Ground Report

News Desk