HW News Marathi
व्हिडीओ

धनंजय मुंडे आणि कुटुंबाला नाहक त्रास झाला! अजित पवारांनी केली पाठराखण

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत संत तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गासंदर्भात पुण्यात बैठक झाली. या बैठकीनंतर अजित पवार यांनी कोरोना लसीकरण, सीरमची आग, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे प्रकरण, राजकारण्यांचे पक्षप्रवेश अशा अनेक विषयांवर भाष्य केलं. अजित पवारांनी धनंजय मुंडे प्रकरणावर बोलण्यासाठी विशेष वेळ घेतलेला पाहायला मिळाला. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलने आपली तक्रार मागे घेतली आहे. त्याबाबत अजित पवार खुप बोलले आहेत.

#AjitPawar #DhananjayMunde #SharadPawar #NCP #MahaVikasAaghadi #Maharashtra #RenuSharma #KarunaSharma

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राममंदिर निर्मितीची तारीखच का जाहीर करीत नाही?

News Desk

Corona Virus In India | राज्यातील देवस्थानांनीही घेतला कोरोना व्हायरसचा धसका

Gauri Tilekar

NCP च्या नेत्या आणि भीमा कोरेगाव प्रकरणातील याचिकाकर्त्या सुषमा अंधारेंचा शिवसेनेत प्रवेश

Seema Adhe