HW Marathi
व्हिडीओ

Sharad Pawar And College Elections | शरद पवारांमुंळे महाविद्यालयांत निवडणुकांचे बिगुल वाजणार ?

देशाचे भवितव्य घडविण्याची ताकद या युवा पिढीत आहे. त्यांची कुवत व ताकद लक्षात घ्यायला हवी. आत्ताच्या पिढीबद्दल गैरसमज निर्माण होत आहेत. परंतु त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे, असे सांगतानाच महाविद्यालयीन निवडणुका बंद करून लोकशाहीमधील निवडणुकीची प्रक्रिया थांबवणे योग्य नाही. त्यामुळे या निवडणुका सरकारने पुन्हा सुरू कराव्यात, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी येथे केली.#SharadPawar #MahavVikasAaghadi #NCP #Shivsena #CollegeElections #BJP #DevendraFadnavis #Universities #Maharashtra

Related posts

Aditya Thackeray | मी पहिला ठाकरे असलो तरी शिवसनेच्या परिवारातला पहिला नाही..

Arati More

फटाके बंदीच्या निर्णयाचे जनतेकडून स्वागत…

धनंजय दळवी

Elections2019 | शिवाजी पार्कमधील जॉगिंग ग्रुपचे अनोखे मतदान

Atul Chavan