HW News Marathi
व्हिडीओ

Sharad Pawar and RSS | शरद पवारांचे RSSवरचं प्रेम …

निवडणुकीत झालेल्या पराभवाचे आत्मपरिक्षण करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी थेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्वयंसेवकाच्या चिकाटीचे कौतुक केले आहे. इतकेच नव्हे तर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून शिका असा संदेशही त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना दिला. शरद पवारांनी संघाचं केलेलं कौतुक म्हणजे राष्ट्रवादीच्या संघटनात्मक पातळीवर निश्चितचं प्रश्नचिन्ह आहे. #SharadPawar #RSS #NCP #NarendraModi #MohanBhagvat

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Mukul Wasnik Congress | मुकुल वासनिक ‘अर्थ’पूर्ण बोलणी करुन उमेदवारी देतात !

Gauri Tilekar

BJPच्या सर्वेक्षणानुसार Pune Elections ‘BJP’ साठी अवघड असल्याचं चित्र…

News Desk

महाविकासआघाडीच्या ‘या’ मोठ्या निर्णयाला बच्चु कडू देणार आव्हान?

News Desk