HW Marathi
व्हिडीओ

Sharad Pawar And Udayanraje Meet | उदयनराजे राष्ट्रवादीतचं, भाजपप्रवेशाच्या अफवा होत्या..


उदयनराजेंनी पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेत भाजप प्रवेशाला ब्रेक लावला आहे. पुण्यातील पवारांच्या मोदी बाग निवासस्थानी जाऊन उदयनराजेंनी आज (१२ सप्टेंबर) सकाळी भेट घेतली. यावेळी उदयनराजेंसोबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि आमदार शशिकांत शिंदे यांच्या उपस्थिती होती. या भेटीदरम्यान त्यांची मनधरणी करण्यात पवारांना यश आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.#UdayanrajeBhosle #NCP #SharadPawar #DhananjayMunde

Related posts

Sharad Pawar NCP | राष्ट्रवादीतील आऊटगोईंग अन् पवारांचे गौप्यस्फोट

Gauri Tilekar

शेतकरी आज संसद भवनाला घालणार घेराव

Atul Chavan

Vaishno Devi experience seasons first snowfall ।वैष्णोदेवी पहाडांवर बर्फवृष्टीला सुरुवात

News Desk