HW News Marathi
व्हिडीओ

Sharad Pawar And Udayanraje| शरद पवारांचं नाव घेताचं उदयनराजे का रडले?

शरद पवार साताऱ्यातून लोकसभेला उभे राहिले तर मी फॉर्म भरणार नाही. पण त्यांनी एकच करावे दिल्लीतील त्यांचा बंगला आणि गाडी वापरायची मुभा तेवढी द्यावी, असे प्रतिपादन माजी खासदार व भाजपचे नेते उदयनराजे भोसले यांनी केले. दरम्यान, पवारसाहेबांकडून तुमच्यावर टीका होतेय याचे वाईट वाटते का, या प्रश्‍नावर मात्र, उदयनराजे भावनिक झाले. ”ते आदरणीय नेते असून काल, आज आणि भविष्यातही आदरणीय राहतील. आज मला माझ्या वडीलांची आठवण येते त्यांच्यानंतर श्री. पवारसाहेबांनी मला प्रेम दिले,” असे म्हणत उदयनराजेंनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली.#UdayanrajeBhosle #SharadPawar #Satara #NCP #BJP

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

श्रमिकांसाठी दर दिवशी ३०० ट्रेन चालवण्याची रेल्वेची तयारी | Shramik Train | Migrant Workers

Gauri Tilekar

Yedu Mata यात्रेची पूर्व तयारी पूर्ण; 2 वर्षानंतर पहिल्यांदांच पाच लाख भाविक येण्याची शक्यता

News Desk

Leopard in Thane | कोरम मॉलमध्ये घूसला बिबट्या

Atul Chavan