HW News Marathi
व्हिडीओ

नॉनव्हेज खाल्ल्याने Sharad Pawar यांनी दगडूशेठ मंदिरात जाण्याचे टाळले

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आज पुण्यातील दगडूशेठ मंदिरात दर्शनासाठी जाणार होते. मात्र शरद पवार यांनी दगडूशेठ मंदिरात न जाता बाहेरूनच हात जोडले. तर मांसाहार केल्यामुळे शरद पवार मंदिरात गेले नाहीत, असं यामागचं कारण सांगण्यात येतंय.

#SharadPawar #NCP #Dagadusheth #Pune #Nonveg #DagadushethTemple #PrashantJagtap #MahaVikasAghadi #Maharashtra#HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काय झाडी, काय डोंगर म्हणणाऱ्या शहाजीबापूंचा फिटनेस फंडा

Manasi Devkar

राऊतांच्या भेटीच्या प्रस्तावावर फडणवीस म्हणाले…

News Desk

“Ajit Pawar NCP | सत्तेतील भागीदारच आंदोलन करत आहेत ! “

Gauri Tilekar